श्रेष्ठ साधना, म्हणजे परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) जाणणे ।

‘१६.७.२०१९ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझा संतसन्मान सोहळा झाला. तेव्हा पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या समष्टी संत) यांनी मला सनातनच्या साधकांना संदेश देण्यासंबंधी विचारले…

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती भाव असलेल्या चि.सौ.कां. सानिका जोशी !

‘२३.१२.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चि.सौ.कां. सानिका जोशी यांचा विवाह पेडणे, गोवा येथील चि. संकल्प पित्रे यांच्याशी होत आहे. त्यानिमित्त साधिकांच्या लक्षात आलेली चि.सौ.कां. सानिका जोशी यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या चंडीयागाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेने अनुभवलेले दिव्य आणि अनमोल क्षण !

‘एकदा मी सायंकाळी नृत्याचा सराव करत होते. त्या वेळी ‘दैवी बालकांची ओळख करून द्यायची असल्याने ‘सत्संगात ये’, असा मला निरोप मिळाला…

राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती !

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे हत्या प्रकरण योग्य प्रकारे हाताळण्यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी अधिवक्त्याची नेमणूक केली आहे.

रायगड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी शिवसेना आग्रही !

मुंबई येथे आल्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतले. माझ्यासह आमचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत. मला मंत्रीपद मिळाल्याने मी समाधानी आहे.

चुकीच्या समजुतीमुळे धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत

धर्म हा समजावून सांगावा लागतो. जर तो नीट समजला नाही, तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत, ते याच चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते कायम, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण खाते !

महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन १ महिना झाल्यानंतर २१ डिसेंबर या दिवशी महायुती सरकारचे खातेवाटप घोषित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रालयासह ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, तसेच माहिती आणि जनसंपर्क विभाग हे विभाग स्वतःकडे ठेवले आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु सेवा महोत्सवा’त स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर !

पुणे येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु सेवा महोत्सवा’त २१ डिसेंबर या दिवशी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील ४० वर्षांपूर्वी मुसलमानाने बळकावलेल्या मंदिरावर हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज !

बरेली येथे काही दिवसांपूर्वी अनेक वर्षे बंद असणारे हिंदु मंदिर सापडले होते. हिंदु संघटनांनी आता ते उघड केल्यानंतर तेथे फडकणारा इस्लामी ध्वज काढून भगवा ध्वज लावला आहे.