खाण क्षेत्रातून मंदिरे आणि घरे वाचवण्याची अडवालपाल येथील नागरिकांची मागणी
खाण क्षेत्रातून मंदिरे आणि घरे वाचवा, अशी मागणी अडवलपाल येथील नागरिकांनी केली आहे. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच वेळप्रसंगी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, अशीही चेतावणी दिली आहे.
अशा राष्ट्रघातक्यांवर कारवाई आवश्यक !
तमिळनाडूमधील कोईम्बतूर येथे वर्ष १९९८ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांत ५८ लोक ठार झाले होते. या स्फोटांमागील गुन्हेगार एस्.ए. पाशा याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सहस्रो धर्मांध मुसलमान सहभागी झाले होते.
संपादकीय : पुन:पुन्हा अदानी विरोध का ?
भारतीय उद्योग आणि उद्योगपती यांच्या जगात होणार्या मानहानीसाठी अमेरिकेतील संस्था अन् त्यांचे पाठीराखे उत्तरदायी !
पदाची लालसा का ?
महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले. त्यातही भाजपला अधिक जागा मिळाल्या. त्यानुसार मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले, नवीन आमदारांना मंत्रीपद देण्यात आले, तर काही जुन्या आमदारांना मंत्रीपद….
प्रपंचाचा वीट आल्याविना देवाची भेट नाही !
एकाने विचारले, ‘पुंडलिकाने वीट फेकली आणि त्यावर विठ्ठलास उभे केले. यात विटेचे प्रयोजन काय ? ‘तसाच उभा रहा’, असे विठ्ठलास सांगता आले असते.’
हत्येसाठी गुरांची वाहतूक करणार्या दोघांना अटक
हत्येसाठी गुरांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी मेहरूझ युसुफ नाईक आणि महंमद सादीक मेहरूझ नाईक (दोघेही रहाणार भुदरगड, कोल्हापूर) यांना पोलिसांनी तालुक्यातील पेडवेवाडी, कारिवडे येथे २१ डिसेंबरला रात्री अटक केली.
स्थिर बुद्धीचे लक्षण
राज्याभिषेकाची सिद्धता झाली होती. रामचंद्र तसेच प्रसन्न आणि शांत होते. धीरगंभीर होते. दुसर्याच क्षणी वडिलांच्या दर्शनाला जात असतांना कळले की, त्यांना राज्यभ्रष्ट करण्यात आले आहे.
केवळ स्वार्थासाठी ‘उपराष्ट्रपती’ पदाच्या प्रतिष्ठेचा अवमान करणारे विरोधी पक्ष आणि वृत्तवाहिन्या !
गेल्या आठवड्यात भारतीय संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यासंदर्भात राज्यसभेत भाजपप्रणीत आघाडीचे सरकार आणि विरोधी पक्ष ..
हसापूर (गोवा) येथील श्री सातेरी देवस्थानच्या जत्रेमध्ये मुसलमानांना दुकाने लावण्यास देवस्थान समितीकडून बंदी
हसापूर-चांदेल क्षेत्रातील श्री सातेरी देवस्थानच्या जत्रेमध्ये मुसलमान व्यापार्यांना व्यवसाय करण्यास अनुमती देणार नाही, असा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.