जीवनाचा उद्देश
जीवनाचा उद्देश संतत्वाची प्राप्ती करून घेणे वा संतांनी दाखवलेल्या दिशेने आयुष्याची वाटचाल करणे, हा असावा. नाविकाची दृष्टी उत्तर ध्रुवावर नसली, तर त्याचा मार्ग भरकटतो. जीवनाचे ध्येय उच्च-उदात्त असेल, तरच जीवन सन्मार्गी राहील.
जीवनाचा उद्देश संतत्वाची प्राप्ती करून घेणे वा संतांनी दाखवलेल्या दिशेने आयुष्याची वाटचाल करणे, हा असावा. नाविकाची दृष्टी उत्तर ध्रुवावर नसली, तर त्याचा मार्ग भरकटतो. जीवनाचे ध्येय उच्च-उदात्त असेल, तरच जीवन सन्मार्गी राहील.
तालुक्यातील वीजघर आणि घाटीवडे परिसरात हत्तीचे आगमन झाले आहे. या हत्तीने येथील ४ – ५ शेतकर्यांच्या केळी, सुपारी आणि माड यांच्या बागायतींची मोठी हानी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मंत्रीमंडळ फेरबदलावर शिक्कामोर्तब, तर नेतृत्व पालटण्याची आवश्यकता नसल्याचा दावा
५ मार्च २०१४ या दिवशी सकाळी मनमोहन सिंह यांच्या सरकारने एकूण १२३ सरकारी मालमत्ता वक्फ बोर्डाला २ अटींच्या अधीन राहून हस्तांतरित करत असल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. हा आदेश काय होता ? त्याचे वक्फ बोर्डाला काय लाभ झाला ? याविषयी माहिती देणारा हा लेख…
सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांची राजवट संपली आहे. त्यांनी रशियात पलायन केले आहे आणि सीरियातील गृहयुद्धात ५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियाच्या राजकीय स्थितीचा काय परिणाम होणार आहे, याचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.
योगतज्ञ दादाजींना भक्तांची सर्वतोपरी काळजी आणि त्यांच्याबद्दल आत्मियता असल्याने ते भक्तांना वेळीच चुकीविषयी सावध करत अन् त्यांना होणार्या परिणामांची जाणीवही करून देत असत.
ध्वजपूजन होण्यापूर्वी माझ्या मनात अनेक विचार येत होते; मात्र मी ध्वजपूजनाच्या ठिकाणी जाताच माझे मन स्थिर आणि शांत झाले.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आनंदी अमोल शिंदे ही या पिढीतील एक आहे !
एकदा मला ‘परात्पर गुरुदेव यांचा सत्संग आहे’, असे कळले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी ‘मला साक्षात् देव भेटणार आहे आणि गुरुदेवांमध्ये मला विष्णुरूप पहायचे आहे’, असा विचार माझ्या मनात आला. प्रत्यक्षात सत्संगाच्या वेळीही मी त्यांच्यातील विष्णुरूपच पाहिले.
सरकारने विद्यार्थ्यांना विनामूल्य दिलेले गणवेश चुकीच्या मापाचे असल्याने शाळेत पडून !