मुंबई सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत सेवा करतांना लक्षात आलेली त्यांची सर्वज्ञता !
‘मी मुंबई सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत काही काळ सेवा केली आहे. त्या वेळी मी त्यांची सर्वज्ञता अनुभवली. त्यांनी सेवेतील अनेक बारकावे मला शिकवले. त्याविषयीचे २ प्रसंग पुढे देत आहे.