देवस्थानच्या ‘वर्ग-२’च्या इनामी भूमी ‘वर्ग-१’मध्ये करून कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याचा निर्णय शासनाने रहित करावा !

श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या पवित्र प्रसादाच्या लाडूंत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंदवण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.

बेशिस्त वागणुकीसह अश्लील शब्द वापरल्याप्रकरणी यावल नगर परिषदेतील धर्मांध मुकादमावर गुन्हा नोंद !

अशा उद्दामांना बडतर्फच करायला हवे !

लव्ह जिहाद, भूमी जिहाद यांच्या विरोधात संघटितपणे लढा देण्याचा संत-महंत यांचा निर्धार !

महंत रामगिरी महाराज यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचे आवाहन !

एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा नोंदवा !

संभाजीनगर ते जालना येथे एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या रॅलीच्या काळात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या छत्रपती संभाजीनगर फलकांवर धर्मांधांनी काळे फासले.

‘लव्ह जिहाद’चे गांभीर्य जाणा !

लोकसंख्येत पालट करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवणे हा ‘लव्ह जिहाद’चा मुख्य उद्देश आहे. ‘लव्ह जिहादच्या घटना परदेशी अर्थपुरवठ्यामुळे घडत आहेत’, असे बरेली येथील जलद गती न्यायालयाचे न्यायाधीश रवि कुमार यांनी एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सांगितले.

सीबीआयच्या पुण्यासह विविध शहरांमध्ये धाडी !

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यासह विविध शहरांमध्ये बेकायदेशीर बनावट ‘कॉल सेंटर’वर धाडी घालून ५ संशयितांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही दसर्‍याच्या दिवशी ऐतिहासिक पद्धतीने सीमोल्लंघन होणार असून या शाही दसर्‍यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या  कालावधीत विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

पुणे येथील विमाननगर येथे विक्रेत्यांकडून पैसे घेणारे २ पोलीस कर्मचारी निलंबित !

रस्त्याच्या कडेला बेडशिट (पलंगपोस) विक्री करणार्‍या विक्रेत्यांकडून १४ सहस्र रुपये हप्ता म्हणून घेतले.

आजपासून कोल्हापूर येथील शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा शारदीय नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिर, रस्ते स्वच्छ ठेवा ! – राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त, कोल्हापूर

नवरात्रोत्सव, शाही दसरा यांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांची आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन स्वच्छतेचा आढावा घेतला.