अशा घटना कधी थांबणार ?

फलक प्रसिद्धीकरता

बहराइच (उत्तरप्रदेश) येथील रेहूमा मन्सूर या मुसलमानबहुल गावात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण करून राम गोपाल मिश्रा यांची गोळ्या झाडून, तसेच धारदार शस्त्रांचे वार करून निर्घृण हत्या केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • Bahraich Violence : बहराइच (उत्तरप्रदेश) येथे श्रीदुर्गादेवी मूर्तीच्‍या विसर्जन मिरवणुकीवर मुसलमानांचे आक्रमण ! https://sanatanprabhat.org/marathi/844241.html