नवरात्र व्रताचे प्रकार, त्याची अंगे आणि अन्य शास्त्रीय माहिती

‘आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून चालू होणार्‍या नवरात्र काळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असेही म्हणतात. या लेखाच्या माध्यमातून नवरात्र व्रताचे प्रकार, नवरात्रात ‘सप्तशती पाठा’चे महत्त्व आणि नवरात्र काळातील महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व येथे देत आहोत.

सावधान ! इस्लाम राष्ट्रनिर्मिती आकार घेत आहे !

एकदा का इस्लाम धर्माचा स्वीकार केला की, केवळ अल्लाचा स्वीकार करावा लागतो. इतर देवीदेवतांचा स्वीकार करणे’, हा कुराणाच्या दृष्टीने अपराध ठरतो. मुसलमानांचा धर्म हा अन्य धर्मियांच्या देवीदेवता, श्रद्धास्थाने यांना मानत नाही.

आईच्या मायेने साधकांची काळजी घेणार्‍या सनातनच्या संत पू. रेखा काणकोणकर (वय ४७ वर्षे) !

‘श्रीमन्नारायणस्वरूप प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला पू. रेखाताईंकडून शिकायला मिळाले आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये लक्षात आली’, त्याबद्दल मी गुरुदेव अन् पू. रेखाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

हे विश्वाची जननी आणि वात्सल्यमय जगन्माता ।

३.१०.२०२४ या दिवसापासून चालू होणार्‍या शारदीय नवरात्रीनिमित्त सुश्री (कु. ) मधुरा भोसले यांना सूचलेले काव्य येथे देत आहोत.

रामनाथी आश्रमात झालेल्या धन्वन्तरि यागाच्या वेळी सौ. अंजना निवृत्ती चव्हाण यांना आलेल्या अनुभूती !

‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून माझ्याकडे चैतन्याचा स्रोत येत आहे’, असे मला जाणवले.

देवीचे प्रकार, देवींना आवडणारी वाद्ये आणि त्यांमागील आध्यात्मिक कारणे !

‘देवीच्या प्रकारांनुसार त्यांना कोणती वाद्ये आवडतात ? त्यांमागील आध्यात्मिक कारणे कोणती ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

नवरात्रीच्या काळात झालेल्या यागांचे प्रक्षेपण पहातांना सुकापूर (पनवेल) येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. गिरिजा संतोष खटावकर (वय ७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

‘नवरात्रीच्या काळात रामनाथी आश्रमात दशमहाविद्या याग झाले. देवद आश्रमात त्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. तेव्हा कु. गिरिजा संतोष खटावकर (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय ७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

मला एकटे वाटते; पण मी एकटा कधीच नाही.

भावार्थ : ‘मला एकटे वाटते’, हे मानसिक दृष्टीने म्हटलेले आहे. ‘मी एकटा कधीच नाही’, हे आध्यात्मिक दृष्टीने म्हटलेले आहे. याचा अर्थ आहे, ‘ईश्वर नेहमी माझ्या समवेत आहे’, याची मला निश्चिती आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

नवरात्रीमध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या भावसत्संगाविषयी मुंबई जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

पहिल्या दिवशीचा भावसत्संग चालू झाला, तेव्हा लक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजाने माझे मन व्याकुळ झाले. मला त्यांच्या दर्शनाची ओढ लागली.

तमिळनाडूतील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक

चिन्न सुब्बाराव अयनार (वय २४ वर्षे) या हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र बाळगणे अशा ८ हून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तमिळनाडूमधील कुख्यात गुंडाला चेंबूरमध्ये गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पकडले.