मला एकटे वाटते; पण मी एकटा कधीच नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मला एकटे वाटते; पण मी एकटा कधीच नाही. (I Feel lonely, but never feel alone.)

भावार्थ : ‘मला एकटे वाटते’, हे मानसिक दृष्टीने म्हटलेले आहे. ‘मी एकटा कधीच नाही’, हे आध्यात्मिक दृष्टीने म्हटलेले आहे. याचा अर्थ आहे, ‘ईश्वर नेहमी माझ्या समवेत आहे’, याची मला निश्चिती आहे.’

– परात्पर गुरु डॉ. आठवले