‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या प्रथम दिवसाचे, तसेच सद्गुरु आणि मान्यवर मार्गदर्शन करत असतांना पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’आयोजित करण्यात आला होता. त्याच्या आरंभी, तसेच सद्गुरु आणि मान्यवर मार्गदर्शन करत असतांना पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५५ वर्षे) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

आनंदी, शांत आणि गुरुकार्याची तळमळ असलेले धुळे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. किशोर अग्रवाल (वय ६९ वर्षे) !

काका नियतकालिक ‘सनातन प्रभात’ आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण, तसेच अर्पण अन् विज्ञापने गोळा करणे इत्यादी सेवा दुचाकी वाहनावरून करतात.

तासिका तत्त्वावरील शिक्षकांची मानधनात वाढ करण्याची मागणी

तासिका तत्त्वावरील शिक्षकांना अंगणवाडी शिक्षिका आणि सफाई कामगार यांच्यापेक्षा अल्प मानधन असल्याने उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी देसाई नामजप करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

पू.(सौ.) मालिनी देसाईकाकूंनी मुद्रा केलेल्या बोटांच्या गोलाकारात एक तेजस्वी आणि चैतन्यमय गोळा दिसून त्यातून आश्रमात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ब्रह्मोत्सव सोहळा प्रत्यक्ष चालू असतांना ‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) रथावर साक्षात् हनुमंत आहे’, असे मला जाणवले. ‘ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने आलेला अनुभव हा अत्यंत आनंदाचा आहे.

पू. दातेआजींच्या खोलीत गेल्यावर आपोआप नामजप चालू होणे आणि ‘त्यांच्या चेहर्‍याकडे एकसारखे पहात रहावे’, असे वाटणे

रुग्णाईत असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत, वय ९१ वर्षे) यांना मी रामनाथी आश्रमात भेटण्यासाठी गेले होते. ‘पू. आजींच्या खोलीत गेल्यावर माझा ‘निर्विचार’ नामजप आपोआप चालू झाला.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे साधकांकडे सदोदित लक्ष असते’, याची साधकाला जाणीव होणे 

‘मला एके दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची आठवण येऊन १० ते १५ मिनिटे माझा भाव पुष्कळ जागृत झाला. त्यानंतर माझ्या मनात ‘मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची पुष्कळ वेळ आठवण येऊन माझी भावजागृती झाली.

तिरुपती येथील प्रसादाच्या लाडूंत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर गुन्हे नोंदवा !

या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आली. 

कौटुंबिक अडचणींना धीराने सामोरे जाऊन गुरुचरणांशी स्थिर रहाणार्‍या खारघर, नवी मुंबई येथील सौ. शकुंतला मोहन बद्दी (वय ६२ वर्षे ) !

स्वतःवरील आवरणामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे गांभीर्य न वाटणे अन् प्रयत्नात वाढ झाल्यावर चुकांचे गांभीर्य लक्षात येणे

‘अँजिओग्राफी’ केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘रक्तवाहिन्यांमधील अडथळे शस्त्रकर्म न करता औषधाने बरे होतील’, असे निदान होणे

‘अँजिओग्राफी’च्या वेळी भीती वाटल्यावर लख्ख प्रकाशाचा झोत येत असल्याचे दिसणे आणि ‘प्रकाशाच्या रूपात गुरुमाऊली आली आहे’, असे जाणवून धीर येणे