अटकेतील आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ चाचणीत गुन्ह्याची स्वीकृती

कोलकाता येथील राधा गोबिंद कर (आर्.जी. कर) रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी संजय रॉय याची २५ ऑगस्ट या दिवशी ‘पॉलीग्राफ’ चाचणी झाली.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना संगीत आणि नाट्य यांचा अभ्यास करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

भावजागृतीच्या प्रयोगात मी बासरीची दैवी धून ऐकून मंत्रमुग्ध झाले. मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते.

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे ‘जवाब दो’ आंदोलन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौर्‍यासाठी जात असतांना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले. त्या वेळी त्यांच्या दौर्‍यापूर्वीच महाविकास आघाडीने राज्यात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ‘जवाब दो’ आंदोलन केले.

नवरात्र महोत्सवात पालखीवर कुंकवाऐवजी फुले उधळण्यात येणार ! – डॉ. सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी, धाराशिव

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव ३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. मंदिरात अनुचित प्रकार घडू नयेत, भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी आता बोगस पुजार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.

‘लाडकी बहीण योजने’पेक्षा ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा बनवण्याची आवश्यकता ! – पू. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती पहाता मुलींच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लवकरात लवकर सिद्ध करण्याची अधिक आवश्यकता आहे

श्री रेणुका मंदिर परिसरातील (जिल्हा बेळगाव) ९४७ एकरमध्ये विविध विकासकामे चालू !

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका (यल्लमा) मंदिर परिसरातील ९४७ एकरमध्ये विविध विकासकामे चालू झाली आहेत.

श्री तुळजाभवानीदेवीच्या आशीर्वादाने देवस्थानांच्या भूमी परत मिळवणारच ! – अधिवक्ता शिरीष कुलकर्णी

मंदिरांचे वार्षिक उत्सव, दैनंदिन विधी व्यवस्थित पार पडावे, म्हणून तत्कालीन शासक, तसेच भाविक-भक्तांनी मंदिरांना भूमी दान दिलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचार्‍यांना केंद्रशासनाप्रमाणे निवृत्तीवेतन मिळणार !

कर्मचार्‍याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना ६० टक्के रक्कम निवृत्तीवेतन आणि महागाई भत्ता दिला जाणार आहे.  मार्च २०२४ पासून ही योजना लागू केली जाणार.

मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे केंद्राकडून आदेश

या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी १६ पेक्षा अधिक घंटे लागतात. या संदर्भात खासदार रवींद्र वायकर यांनी निवेदन दिले होते.

अवैधरित्या विज्ञापन फलकांना अनुमती देणार्‍या ग्रामपंचायतींवर कारवाई करा !

नियोजन अधिकार्‍याच्या देखरेखीत इतका सावळा गोंधळ होत असेल, तर अशा अधिकार्‍यांना आणि अनुमती देणार्‍या संबंधित ग्रामपंचायतीच्या सदस्यांना घरीच बसवायला हवे !