भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !

‘याच जन्मात पाप-पुण्याची फळे भोगावी लागतात का ?’ यातील पुढील लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

चांगली आकलनक्षमता आणि गुरुदेवांप्रती भाव असलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल, रायगड येथील कु. ईश्वरी बळवंत पाठक (वय ८ वर्षे) !

ईश्वरी देवघरातील देवांची पूजा ‘तेथे प्रत्यक्ष देवता आहेत’, या भावाने करते. ती ‘देवतांना थंडी लागू नये आणि त्यांच्या डोळ्यांत गंध जाऊ नये’, याची काळजी घेते.

नम्र आणि गुरुसेवा तळमळीने करणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. विद्या शानभाग (वय ४१ वर्षे) !

तिने घरी स्वच्छतेची सेवा केल्यावर ती विश्रांतीसाठी न थांबता आश्रमात जाऊन सेवा करते. ती म्हणते, ‘‘मी आश्रमात जाऊन सेवा केली नाही, तर माझ्या मनाला समाधान मिळणार नाही.’’

सद्गुरु राजेंद्र शिंदे धर्मप्रचारासाठी रुग्णालयांसारख्या रज-तम अधिक असलेल्या ठिकाणी गेल्यावर त्यांना झालेले त्रास !

समाजातील मनोरुग्णांना प्रत्यक्षात अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असतो. त्यामुळे अशा रुग्णालयात पुष्कळ त्रासदायक स्पंदने जाणवतात.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातन संस्था यांना लाभत असलेला समाजातील व्यक्तींचा वाढता प्रतिसाद !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा ‘सनातन प्रभात’प्रती असलेला आदर, ‘सनातनचे कार्य सर्वत्र पोचावे’, अशी तळमळ असलेले वाचक तसेच, नामजप आणि धर्माचरण करण्याची आवड असलेले वाचक !

गायनात सूर, ताल आणि लय यांपेक्षा भाव महत्त्वाचा !

‘तालाच्या निर्मितीमुळे शरीर डोलू लागते. स्वरांच्या साहाय्याने मन डोलू लागते. भावाची स्पंदने ही त्यांहून सूक्ष्म असल्याने ती थेट शरिरातील ऊर्जाचक्रांना (कुंडलिनीचक्रांना) डोलायला लावतात, म्हणजेच उत्तेजित करतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी नृत्य करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

मागील भागात रथोत्सवामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीविष्णुरूपात रथारूढ पाहिल्यावर कु. अपाला औंधकर हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहिल्या, आता उर्वरित पाहूया.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकेला आलेली अनुभूती !

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील छायाचित्रात पाहिलेला रामनाथी आश्रम प्रत्यक्षात पहायला मिळाल्याने सौ. सत्यभामा जाधव यांना आलेली अनुभूति येते दिले आहे.

बनावट नळ जोडणी देणार्‍यांवर कारवाई न केल्यास पुन्हा आंदोलन करणार ! – विनायक येडके, उपतालुका प्रमुख, शिवसेना

येत्या ८ दिवसांत महापालिका पाणीपुरवठा विभागातील भ्रष्ट कर्मचारी नितीन आळंदे यांना बडतर्फ करावे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी अन् त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करून व्याजासह पैसे वसूल करावेत, याचसमवेत ग्राहक भावेश शहा यांच्यावर कारवाई करावी..