मुंबई – मुंबईतील संजय शहा या ६५ वर्षीय हिरे व्यापार्याने कुलाबा येथील ताज हॉटेलजवळ समुद्रात उडी घेतली. ते आर्थिक संकटामुळे तणावाखाली होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी सकाळी ‘फिरायला जातो’, असे घरी सांगितले होते. वांद्रे वरळी सी-लिंकवर फेर्या मारून त्यांनी टॅक्सी ‘गेट-वे-ऑफ-इंडिया’ला नेली