
कोपरगाव (अहिल्यानगर) – ‘फेसबुक’द्वारे विवाहितेशी ओळख केली. तिला ‘पाटील’ असे खोटे आडनाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचा लैंगिक छळ केला. या प्रकरणी धर्मांध असिफ पठाण याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. २५ वर्षीय विवाहितेने तक्रार प्रविष्ट केली आहे. तिच्या घरी जाऊन तिच्यावर बळजोरीने अत्याचार केला. (धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
तुळजापूर मंदिरातील सशुल्क दर्शन पास बंद करण्यासाठी पुजारी मंडळाचे धरणे आंदोलन !