Acharya Marathe College Burkha Ban:हिजाब आणि बुरखाबंदी हटवण्यासाठी मुसलमानांचा दबाव !
महाविद्यालयाच्या प्रशासनाने दबावाला बळी न पडता येत्या शैक्षणिक वर्षातही हिजाब आणि बुरखा यांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविद्यालयाच्या प्रशासनाने दबावाला बळी न पडता येत्या शैक्षणिक वर्षातही हिजाब आणि बुरखा यांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे समर्थन करणार्यांनी पाकिस्तानात जावे. भारताचे खाऊन पाकिस्तानचे गुणगान गाणार्यांना भारतात स्थान नाही, अशी चेतावणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.
या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. तैवानमध्ये नवनिर्वाचित सरकार आले आहे. लाई चिंग हे २० मे या दिवशी शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच ही हाणामारी झाली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’ मंगळ ग्रहावर रोव्हर (एक प्रकारचे यान) आणि हेलिकॉप्टर उतरवणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका आणि चीन यांनी हे साध्य केले आहे. या नवीन प्रकल्पाला ‘मंगळयान-२’ असे नाव देण्यात आले आहे.
अशा हिंस्र वृत्तीच्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कधी चांगले संस्कार करू शकतील का ? अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने नुकत्याच आरोग्यविषयक काही सूचना प्रसारित केल्या आहेत. यात म्हटले आहे की, वनस्पती तेल किंवा कोणत्याही प्रकारचे तेल पुन्हा पुन्हा गरम करणे टाळले पाहिजे.
किर्गिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या विरोधात स्थानिक लोकांकडून आक्रमण करण्यात येत आहे. येथे झालेल्या एका या आक्रमणात पाकिस्तानच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
जेथे मुख्यमंत्र्यांच्या घरातसुद्धा महिला सुरक्षित नसतील, तर राज्यात महिलांच्या सुरक्षेची कशी स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा !
यांमध्ये देहली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार आणि बंगाल या राज्यांचा समावेश आहे. याखेरीज आसाम, त्रिपुरा, ओडिशा, झारखंड आणि गोवा या राज्यांतील उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१७ मे या दिवशी संध्याकाळी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली. या वेळी त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली, तसेच आम आदमी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशीही जमावाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.