
नवी देहली – काँग्रेसचे उत्तर-पूर्व देहली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कन्हैया कुमार यांना एका व्यक्तीने श्रीमुखात लगावली. १७ मे या दिवशी संध्याकाळी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली. या वेळी त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली, तसेच आम आदमी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशीही जमावाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Congress Loksabha MP candidate Kanhaiya Kumar from North East Delhi slapped in the face, ink thrown at him !
Two of the alleged attackers have also released videos boasting about their act. pic.twitter.com/hIR7G35rOJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 18, 2024
यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. मारहाणीनंतर २ व्यक्तींचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये आपणच कन्हैया कुमार यांना मारल्याचे या व्यक्ती स्वीकारतांना दिसत आहेत. यांतील एकाचे नाव दक्ष असल्याचे सांगितले जात आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ असे कुणाला म्हणू देणार नाही. कन्हैया कुमारला चांगलीच अद्दल घडवली आहे. या सगळ्यात माझेही डोके फुटले आहे’, असे ही व्यक्ती व्हिडिओमध्ये सांगतांना दिसत आहे.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !