हिंदु राष्ट्राचा द्वेष करणारे अमेरिकी प्रसारमाध्यम ‘सी.एन्.एन्.’!
अमेरिकेतील प्रसारमाध्यम सी.एन्.एन्.ने ‘पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला ‘हिंदु राष्ट्रा’मध्ये परावर्तित केले’, असा आरोप करणारा एक लेख प्रकाशित केला आहे.
वाचकांना आवाहन !
हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.
संपादकीय : ऑस्ट्रेलियातील स्त्री आंदोलने !
जागतिक स्तरावर रुजलेल्या स्त्रीवादामुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांकडे डोळेझाक करून कसे चालेल ?
मराठीची कमाल बघा !
जन्मापासून मृत्यूपर्यंत अडीच अक्षरांत बांधले आयुष्य हे मानवाचे, नाही कुणा उमगले, नाही कुणा समजले !
हिंदु धर्म प्राचीन असतांना त्याची तेजस्विता न्यून होण्याचे कारण काय ?
‘हा प्रश्न पुष्कळ महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा आहे. ‘हिंदु धर्म हा प्राचीन आहे आणि त्याची मूल्येही शाश्वत आहेत’, असे जे प्रतिपादन केले जाते, ते १०० टक्के सत्य आहे.
विद्यार्थी आंदोलनांनी फाडला अमेरिकेचा बुरखा !
इतर देशांवर अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन, मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी टीका करत एक बोट दाखवतांना अमेरिकेने आता चार बोटे आपल्याकडेही आहेत, हे विसरता कामा नये; सबब अमेरिकेनेही आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
हिंदु महिलांना झाले काय ?
कुटुंबातील स्त्री ही धर्माचरणी असेल, तर ते पूर्ण कुटुंब धर्माचरणी बनते; म्हणूनच हिंदु स्त्रीला धर्मापासून लांब नेण्याचा आणि भारतातील कुटुंब व्यवस्थेला सुरूंग लावण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र आखून जोरदार प्रयत्न चालू आहे.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या आश्रमांत राहूनही आनंदाने पूर्णवेळ साधना करणारे गोडसे कुटुंबीय !
रामदासदादा लगेच घरी परत येणार होता ,परंतु त्याने स्वतःहून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे तो पूर्णवेळ साधना करत आहे.