नांदेड येथील संजय भंडारी या ‘फायनान्स’ व्यापार्‍याचे कार्यालय आणि निवासस्थानी आयकर विभागाची धाड !

आयकर विभागाच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड आणि परभणी येथील पथकांनी एकाच वेळी ही कारवाई केली.

(म्हणे) ‘१५ सेकंद काय, एक घंट्याचा वेळ घ्या आणि दाखवा तुम्ही काय करू शकता ?’

असदुद्दीन ओवैसी यांची नवनीत राणा यांच्याविषयी गरळओक !

विशेष संपादकीय : अग्नीदिव्य संपले, तरीही…!

भगवा आतंकवादाचे कथानक रंगवण्यासाठी सनातनचा छळ करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

अध्यात्मशून्य जीवनामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक अशांती, घोर निराशा इत्यादी विकृतींनी घर केलेले असणे

‘अध्यात्मशून्य जीवनामुळे मानवाचे कल्याण अशक्य आहे, हा अनुभव विदेशी विचारवंत आणि बुद्धीजीवी लोकांनी ५० वर्षांपूर्वीच घेतला होता.

मतदानाच्या वेळी मतदारांना उन्हाळ्यामुळे लिंबूपाणी आणि शीतपेय देण्याचा खर्च व्हायला नको; म्हणून इतर काळात मतदान का घेत नाही ?

मतदान केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लिंबूपाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे, तसेच सर्वत्र ‘कूलर’, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा घटनाक्रम !

पुणे येथील महर्षि विठ्ठल शिंदे पुलावर सकाळी ७.२० वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मृतदेह आढळल्याचे आणि त्यांची हत्या झाल्याचे वृत्त प्रसारित !

बंदुकीचा पुरावा आणि सीबीआयची बनवेगिरी !

यंत्रणांचा तपास पाहून अक्षरशः ‘हसावे कि रडावे ?’ हेच कळत नाही. या तपासातून हिंदूंची आणि सनातनच्या साधकांची जी घोर फसवणूक आणि पिळवणूक होत आहे, त्याला तोड नाही.

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांच्या वैचारिक आतंकवादाचा सडेतोड प्रतिवाद करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक !

डॉ. दाभोलकरांची हत्या काही राजकीय नेत्यांसाठी एक प्रकारची पर्वणी झाली होती. वर्ष २०१३ मध्ये काँग्रेस आणि संलग्न पक्षांमध्ये यावरून खोटी कथानके पेरण्याची मोठी चढाओढ चालू झाली.