रामराज्यात निःष्पक्ष न्यायदान असणे
स्वार्थ, आपमतलबीपणा, चारित्र्यहीनता इत्यादींसारखे दोष रामराज्यात राज्याधिकार्यांच्या मधे औषधालाही शोधून सापडत नसत; म्हणून आज लोकांना रामराज्याची तळमळ लागली आहे.’
स्वार्थ, आपमतलबीपणा, चारित्र्यहीनता इत्यादींसारखे दोष रामराज्यात राज्याधिकार्यांच्या मधे औषधालाही शोधून सापडत नसत; म्हणून आज लोकांना रामराज्याची तळमळ लागली आहे.’
श्रीगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) परमपावन जन्मस्थानाच्या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्.’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. या दोन्ही उपकरणांद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते, हे संशोधन पुढे दिले आहे.
‘वर्ष २००५ मध्ये मी सनातन संस्थेशी जोडले गेले. त्या वेळी साधना करण्यासाठी मला घरातून तीव्र विरोध होता, तरीही मी माझी साधना चालूच ठेवली…
आरंभी ‘वाहनसेवेचे कसे नियोजन करायचे ?’, त्याविषयी लक्षात न येणे आणि त्या वेळी ‘योगेश्वर श्रीकृष्ण सारथी आहे अन् त्याच्याकडेच सेवेचे दायित्व आहे’, हे लक्षात येऊन स्वतःतील अहंची जाणीव होणे
अमरावतीचे श्री. विपीन काकड यांनी एम्.पी.एस्.सी. परीक्षेत यश प्राप्त केले आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये ‘मार्केिटंग ऑफिसर स्केल-१’ म्हणून त्यांची निवड झाली आहे.