प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
एकाच्या मनात आमायती नावाच्या मुलीशी लग्न करावयाचे होते. तिने नकार दिला; म्हणून हा वेडा झाला आणि त्याच्या शेजारी बसलेला माणूस याचे आमायतीशी लग्न झाले; म्हणून तो वेडा झाला. ‘कमाल आहे !’ हा प्रसंग सांगून गुरुदेव म्हणाले, ‘‘कसेही वागा ! तुम्ही फसाल. विवेक केला की, तुम्ही सुटाल !’’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)