खलिस्तानवादी यावर गप्प का ?
पाकिस्तानमध्ये एका शीख व्यक्तीला शिखांचा सण बैसाखी साजरा केल्यावरून नग्न करून मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ पाकमधील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ने (टी.एल्.पी.ने) बनवला आहे.
पाकिस्तानमध्ये एका शीख व्यक्तीला शिखांचा सण बैसाखी साजरा केल्यावरून नग्न करून मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ पाकमधील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ने (टी.एल्.पी.ने) बनवला आहे.
हिंदू संघटित झाल्यास देशभरातील निधर्मी आणि हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना मतपेटीच्या माध्यमातून कायमचे हद्दपार करू शकतात !
सत्तेकरता, मतपेटी (व्होट बँक)करता आसुसलेल्या या दुष्ट यच्चयावत् राजकारण्यांनी आमचा भूतकाळ, सनातन धर्म आणि त्याची नाळच आमच्या पिढीपासून तोडून टाकली.
१५ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाची’ या शब्दाचा अर्थ, ‘सव्यसाची’ गुरुकुलाचे कार्य कसे चालू झाले ? आणि तिथे काय काय शिकवले जाते ?’, तो भाग पाहिला. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.
हिंदु धर्म हा साधा नाही. तो क्षमाशील असला, तरी बलवान आणि वीर्यवान आहे. ‘संपूर्ण जग आर्यमय करू’, अशी उद्घोषणा आमच्या वेदांनी केली आहे.
प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावरती । जणु स्वर्ग अवतरला या धरतीवरती ।।
अवकाशातून अवतरल्या तेजोमय ज्योती । करण्या प्रभु श्रीरामांची दिव्य आरती ।।
भगवंताशी अंशात्मकरित्या एकरूप झाल्यामुळे श्री रामलल्लाचे शिल्प घडवत असतांना मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी काही क्षण सायुज्य मुक्तीची अनुभूती घेतली.
शिवधनुष्य भंग करून सीतेशी स्वयंवर केल्यावर श्रीरामामधील शक्ती जागृत झाली आणि त्याच्याकडून श्रीविष्णूच्या तत्त्व लहरींसहित रामतत्त्वयुक्त अन् सीतामय झालेल्या दैवी शक्तीचे प्रक्षेपण वाढले.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर (त्रासदायक शक्तींचे) आवरण आले आहे. तुम्ही सतत आवरण काढा.’’मी त्याप्रमाणे केल्यानंतर माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे.
स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती होत नसल्यामुळे गायनाचा सराव करण्यापेक्षा स्वभावदोष निर्मूलन करणे, अधिक चांगले !