गरोदरपणीच्या विकृती !
हिंदु संस्कृतीत ‘गर्भसंस्कार’, ‘ओटी भरणे’, असे गर्भावर संस्कार करणारे विधी किंवा डोहाळे जेवण असे कार्यक्रम असतांना अनैतिक गोष्टींचे अनुकरण वाढत जाणे, हे सर्वथा चुकीचे आहे !
हिंदु संस्कृतीत ‘गर्भसंस्कार’, ‘ओटी भरणे’, असे गर्भावर संस्कार करणारे विधी किंवा डोहाळे जेवण असे कार्यक्रम असतांना अनैतिक गोष्टींचे अनुकरण वाढत जाणे, हे सर्वथा चुकीचे आहे !
वर्ष १८५४ मध्ये इस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. १८५७ चा उठाव झालेला नव्हता. ‘राणीचा जाहीरनामा’ वगैरे निघालेला नव्हता; पण तरीही राणी चौकशी करत आहे, कसली ?
महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेचा वारसा चालवणार्या या मंडळींकडे पत्रलेखक अंधश्रद्धेच्या चष्म्यातून का पहात आहेत ?
सावरकरद्वेष्ट्यांनी आधी गांधी, नेहरू पूर्ण वाचावेत आणि मगच आरोप करावेत अन् स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटही बघावा, सगळा संभ्रम दूर होईल.
लाल समुद्रात पाण्याखाली असलेल्या महत्त्वाच्या ३ ‘ऑप्टीकल केबल्स’ कुणीतरी कापल्या आहेत आणि ही गंभीर गोष्ट आहे.
‘अकबर’ सिंह ‘सीता’सिंहिण’ अशी नावे कुणी ठेवली ?’, ही माहिती घेऊन न्यायालयात सादर करतो’, असे प्राणी संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले.
श्री गुरूंनी मला साधक आई-बाबांच्या पोटी जन्माला घालून साधनेचा मार्ग दाखवला’, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.
कोणतेही औषध न घेताही माझा रक्तदाब १३० / ८५ mmHg इतका झाला, त्याबद्दल मी सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
‘मला असे हवे, हे हवे किंवा इतके मिळावे’, अशी अपेक्षा करणे, म्हणजे देवावरील अविश्वास असून ते श्रद्धा अल्प असल्याचे द्योतक आहे.
लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो. तिथे पुष्कळ गर्दी होती. त्या गर्दीमध्येही लोकप्रतिनिधींनी आम्हाला पाहिले आणि थोडा वेळ थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्या लोकप्रतिनिधींनी विविध गोष्टींसाठी आम्हाला साहाय्य केले.