‘देव आपल्याला जे जे आवश्यक आहे, ते ते, त्या त्या वेळी आणि आवश्यक तेवढे देतच असतो. देव कधीच चुकत नाही. तो अल्प किंवा अधिकही देत नाही. त्यामुळे ‘मला असे हवे, हे हवे किंवा इतके मिळावे’, अशी अपेक्षा करणे, म्हणजे देवावरील अविश्वास असून ते श्रद्धा अल्प असल्याचे द्योतक आहे.’
– सौ. लक्ष्मी नारायण पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१२.२०२३)