प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !
‘उन्मनी अवस्था-सर्वच गगनाकार, निराकार म्हणजे ब्रह्माकार’, अशी अनुभूती आली, म्हणजे ती संबोधी मन आणि बुद्धी यांना ग्रहण करता येत नाही; म्हणून त्याला ‘अलक्ष्य’ म्हणतात. या ‘अलक्ष्या’त मन आणि बुद्धी यांचाही लय होतो. हीच उन्मनी अवस्था ! येथे द्रष्टा नाही आणि साक्षीपण नाही. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि चौथी तुर्या ! ही चौथी अवस्था तोच साक्षी ! ही अवस्था उन्मनीच्या खालची पायरी आहे.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०१९)