श्री संप्रदायाच्या खारघर कार्यक्रमातील दुर्घटनेप्रकरणी असीम सरोदे यांचे आरोप
या प्रकरणी सरकारी अधिकारी आरोपी असल्याने त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सरकारची अनुमती न मिळाल्याने तसाच खटला चालवावा, असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी सरकारी अधिकारी आरोपी असल्याने त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सरकारची अनुमती न मिळाल्याने तसाच खटला चालवावा, असे त्यांनी म्हटले आहे.
मलकापूर येथील जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉन आणि त्याच्या साथीदारांनी ७ सहस्र ५०० रुपये बाजारभाव असतांना शेतकर्यांकडून ९ सहस्र रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्याने सहस्रो शेतकर्यांना फसवले.
अशोक कटारिया यांना पोलिसांनी अटक केली. ही अटक गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
आश्रमशाळेतील १०९ विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती.
स्त्रियांसाठी सुरक्षित समाज निर्माण होण्यासाठी रामराज्यच हवे !
गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या रेहमत खान या तस्कराला मुंब्रा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
पी.एफ्.आय.वर बंदी घालण्यात आली असूनसुद्धा त्याचे समर्थक आणि जिहादी कृत्ये करणारे अजूनही कार्यरत आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. या संघटनेची पाळेमुळे खणून काढण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !
या कंत्राटदारांची सलग १५ घंट्यांहून अधिक घंटे चौकशी चालू आहे. ६० हून अधिक अधिकारी आणि ५० कर्मचारी ५५ वाहनांच्या ताफ्यासह स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात येथे आले होते. आणखी २-३ दिवस हे धाडसत्र चालू रहाणार आहे.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा जन्मदिवस हा ‘गीताभक्ती दिवस’ म्हणून गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये ८१ यज्ञ, ५१ ग्रंथांचे पारायण, तसेच ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मविआचा ४० जागांसंदर्भात निर्णय झाला असून अजून ८ जागांच्या संदर्भात निर्णय बाकी आहे.