बलात्कारप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाकडून सरकारी अधिवक्त्याला जामीन असंमत !
बलात्कार केल्याप्रकरणी मनू पी.जी. या सरकारी अधिवक्त्यावर केरळ राज्यातील एर्नाकुलम् जिल्ह्यातील छोट्टानिक्कारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
बलात्कार केल्याप्रकरणी मनू पी.जी. या सरकारी अधिवक्त्यावर केरळ राज्यातील एर्नाकुलम् जिल्ह्यातील छोट्टानिक्कारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
‘मुंबई येथे वर्ष १९३८ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी भाषण करतांना भाषाशुद्धीविषयक जे विचार मांडले, ते येथे देत आहोत.
‘म्हातारपणी धर्म करू’, असे म्हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्हातारपणी पालटता कसे येईल ?’
‘हिंदूंनी साधना करण्याचे सोडल्यामुळे त्यांच्यामधील सत्त्वगुण कमी झाला. त्यामुळे रज-तम अधिक असणार्या परकियांना हिंदूवर सहजतेने आक्रमणे करता आली.’
श्री रामललाच्या मूर्तीचे उर्ध्वगामी डोळे श्री रामललाची आनंदावस्था आणि भाव यांचे प्रतीक आहे. यामुळे श्री रामललाच्या उर्ध्वगामी डोळ्यांतून भाव आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे सूक्ष्म परीक्षणात जाणवणे
आपण यजमानांशी जेवढे आदराने वागू, तेवढे आपल्यासाठी चांगले असते. त्यामुळे पती-पत्नी यांच्यातील भांडणाचे प्रमाण न्यून होऊन त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत नाही.’
‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।
अन्य गुण आहेत व्यर्थ, नसेल जर कृष्णध्यास।।
कृष्णाचीच एक सखी, आज तुम्हाला विनविते।
वाढ करा या सर्वांत, वाढदिवशी आळविते।।
मला पुढील दृश्य दिसले, ‘जे भक्त प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता करत होते, त्यांची दोरी देवतांच्या हातात आहे. देवताच सर्व कार्य करत असून तेथील काम करणारे भक्त कठपुतलीप्रमाणे देवतांच्या इच्छेनुसार कार्य करत आहेत.’ हे दृश्य पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
आतापर्यंत ‘सूचनासत्रे करून अशा प्रसंगांतून बाहेर पडता येते’, हे मला ठाऊक नव्हते. स्वयंसूचना सत्र करतांना होत असलेल्या विरोधावरून ते करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
श्रीरामाची मूर्ती जवळून पाहिल्यावर मूर्तीत भाव जाणवतो आणि दूरून पाहिल्यावर ‘राम ध्यान करत आहे’, असे वाटते. ‘साक्षात् राम उभा आहे’, असे वाटते.