दि‍वसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कल्याण येथील माजी नगरसेवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद; पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या ‘फेज’चे उद्घाटन !… मुंबईत ६ ठिकाणी बाँब ठेवल्याचा संदेश प्राप्त !

कल्याण पूर्व येथील कैलासनगर प्रभाग क्रमांक १०३ चे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक तथा विकासक मनोज राय यांच्या विरुद्ध एका महिलेने बलात्काराचा आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे नोंद केला आहे.

कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांच्या बसवर आक्रमण करणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद करा !

३१ जानेवारीला शालेय विद्यार्थी बसमधून जात असतांना त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या म्हणून धर्मांध मुसलमान जमावाने त्यांच्यावर दगडफेक करून दहशत माजवली. या दगडफेकीत शालेय विद्यार्थी घायाळ झाले आहेत.

संपादकीय : ब्रिटनमधील मंदिरे संकटात !

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार असतांना हिंदूंसाठी खेदजनक वृत्त नुकतेच समोर आले. तेथे भारतीय पुरोहितांना व्हिसा नाकारला जात आहे. पुरोहितांअभावी तेथील ५०० पैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत.

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या वासनांध नौशाद याला अटक !

धर्मांधांचे हिंदूंवर अत्याचार करणारे विविध जिहाद समाप्त करण्यासाठी एकच उत्तर आहे – हिंदु राष्ट्र !

लग्नविधींचे महत्त्व !

लग्नविधी हा धार्मिक असून त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. याविषयी सध्या बहुतांश जण अनभिज्ञच असतात. विधींमध्ये चेष्टामस्करी करणे, काहीतरी आधुनिक गोष्टी करणे, असे केले जाते.

अशा चिथावणीखोरांच्या मुसक्या आवळा !

जुनागडचा मुफ्ती सलमान अझहरी याने एका कार्यक्रमात म्हटले, ‘काही वेळ शांतता आहे, मग धार येईल. आज कुत्र्यांची (हिंदूंची) वेळ आहे, उद्या आमची पाळी येईल.’ ज्ञानवापीमध्ये हिंदूंकडून उपासना चालू झाल्यावरून त्याने वरील वक्तव्य केले.

भाषा, संस्कृती आणि राष्ट्रीयता !

‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्रवादाच्या आधारावरच विजय प्राप्त झाला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू होती. सत्तेवर आल्यावर काँग्रेस आपल्या सिद्धांत मूल्यांपासून दूर होत गेली.

हिंदु धर्मातील सर्व घटक एकत्र बांधून ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल ?

‘नेमकेपणाने सांगायचे, तर समाजातील विविध घटक ज्यांचे विभिन्न स्वभाव, प्रकृती आणि क्षमता असतात, त्यांना सुसंवाद पद्धतीने अन् परस्परांमध्ये संघर्ष होऊ न देता एकत्र नांदवण्यासाठी हिंदु धर्माची व्यवस्था निर्माण झाली.

मराठीचे मारेकरी नव्हे, तर खरे मराठीप्रेमी आणि साहित्यिक होण्यासाठी मराठीची अस्मिता जोपासा !

२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मराठीची दुरवस्था’ याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

युरोपियनांचे जडवादी सिद्धांत आणि प्राचीन हिंदु संस्कृतीचे धर्मसिद्धांत !

‘गेली काही शतके जडवादी सिद्धांतांनी धर्मसिद्धांतांना नाकारले. या धारणांचा प्रभाव होता आणि अजूनही आहे. युरोपियनांनी ‘सत्ये’ नाकारली, जी त्यांना ठाऊकच नव्हती.