‘स्क्रीन’ पहाण्याची वेळ ठरवा !

भ्रमणभाषचा ‘स्क्रीन’ पहाण्याची वाढत असलेली वेळ, ही एक गंभीर समस्या झाली आहे. याचा परिणाम सर्वांच्या सर्वांगीण विकासावर तर होतच आहे; पण विशेषकरून मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर ..

सूर्यनमस्कार एक परिपूर्ण योगसाधना !

भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्यप्राप्तीकरता सूर्याची उपासना केली जाते. सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने निरोगी शरीर, निकोप मन आणि सर्वंकष आरोग्याची प्राप्ती होते.

आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा पाया दृढ होत असलेली चिन्हे !

आयटी इंडस्ट्री’ (माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र) जशी वाढत जाईल तसे आरोग्याविषयी आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा पाया दृढ होत जाणार आहे. रुग्णांमधील प्रतिदिनच्या अनुभवांवरून लक्षात येते की…

केवळ धर्मपालनानेच सर्वांगीण विकास होणे शक्य आहे का ?

‘धर्मपालनानेच सर्वांगीण विकास होणे शक्य आहे; कारण मुळात धर्माची संस्थापना मानवाच्या व्यष्टी (व्यक्ती) आणि समष्टी (समाज) जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठीच केली गेली आहे.

संन्यास म्हणजे काय ?

कर्मयोग्याला जे साधत नाही, ते अद्भुत कर्म हे संन्यासी करतात. चिंतेने, दुःखाने, तणावाने, संसारतापाने आत्महत्याच करायची बाकी उरली आहे. अशा कित्येकांना या संन्याशांनी जीवन दिले. त्यांचे ऋण कसे फेडाल ?

वीर सावरकर उवाच

श्रीरामाचे अवतारकृत्य आणि श्रीरामाची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल तोपर्यंत हिंदूंनो तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे.

डोकेदुखीवर (Headache) होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी उपचारपद्धत घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

सत्तापालटांमागील कारणमीमांसा युरोपमध्ये अतीउजवी लाट का येत आहे ?

गेल्या २ दशकांत जगाचे राजकारण जिहाद्यांच्या विरोधात फिरत राहिले. नेदरलँडच्या गीर्ट विल्डर्स या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड धक्कादायक मानली जात आहे.

‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला आलेल्या अनुभूती

एकदा मी ध्यानमंदिरात बसून गुरुदेवांना आत्मनिवेदन केले. तेव्हा ‘त्यांच्या छायाचित्रातील त्यांचा सदरा गुलाबी रंगाचा झाला आहे आणि खोलीत पांढरा प्रकाश पसरला आहे’, असे मला जाणवले.