परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना आणि सेवा यांतील आनंद अनुभवणार्‍या रामनाथी (फोंडा, गोवा) येथील सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६१ वर्षे) यांनी उलगडलेला स्वतःचा साधनाप्रवास !

१५.२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सौ. नंदिनी उल्हास पोकळे यांच्या साधनाप्रवासाच्या अतंर्गत त्यांचे शिक्षण, नोकरी, सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ करणे, साधना करतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी केलेल्या सेवा’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

सनातनच्या ५४ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) श्रीमती मंगला खेर यांच्याविषयी त्यांची सून सौ. मीनल खेर यांना जाणवलेली सूत्रे !

मला आमच्या घरात पुष्कळ चैतन्य जाणवते. बाहेर जातांना मला ‘पू. आजी घरात आहेत. काही काळजी नाही’, असेच वाटते.

पू. दाभोलकरकाका सदा सर्वदा नामस्मरणात रंगती ।

त्यांच्या आठवणीने किंवा आश्रमात येता-जाता मिळणार्‍या सहवासाने त्यांच्याकडून सूक्ष्मातील चैतन्य मिळते. परिणामी माझ्यातील अहंपणा गळून जातो, तसेच माझ्यावरील रज-तमाचे आवरण अल्प होऊन आनंद मिळतो.

सतत भावस्थितीत असणार्‍या सनातनच्या ४५ व्या (समष्टी) संत पू. (कै.) सौ. सूरजकांता भगवंतकुमार मेनराय (वय ७७ वर्षे) !

त्या मला आणि माझ्या आईला पाहून म्हणायच्या, ‘‘चलो गोपीयों, तैयार हो जाओ । हमें वृंदावन में जाना है ।’’ त्या वेळी ‘त्या सूक्ष्मातून वृंदावनात वावरत आहेत’, असे आम्हाला जाणवून आमचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत होत होता.

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प्रतिदिन आरतीला उपस्थित रहाणे,  सेवा करणे आणि महाप्रसाद ग्रहण करणे’, यांमुळे साधकामध्ये झालेला पालट !

श्री गुरूंच्या कृपेमुळे मला आश्रमात प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करायला मिळत आहे. त्यामुळे माझी मांसाहार करण्याची इच्छाही उणावत चालली आहे.

रात्रीच्या वेळी झालेल्या मोठ्या अपघाताच्या वेळी पलूस (सांगली) येथील श्री. भीमराव खोत (वय ७१ वर्षे) यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘मी शांत आणि स्थिर राहून या प्रसंगाला तोंड देऊ शकलो’, हा खरोखरच प.पू. गुरुदेवांचा कृपाशीर्वाद आहे. त्यांनी या कठीण प्रसंगातून मला अलगद बाहेर काढले. ही गुरुलीला आहे.