‘पितांबरी’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सोहळा पार पडला !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ५ फेब्रुवारी या दिवशी पितांबरीच्या ठाणे येथील कार्यालयात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभु रामचंद्र आणि सीतामाता यांची विटंबना करणार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी !

अभाविप, पुणे महानगर आणि अन्य संघटना यांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय : ‘पेपर’फुटीचा फुगा फुटणार ?

पेपरफुटीसारखे देशाच्या भावी पिढीशी संबंधित गुन्हे न्यून होण्यासाठी कडक शिक्षा तत्परतेने व्हायला हव्यात !

केदार खाडिलकर आणि संजय परमणे यांची ‘सांगली जिल्हा टेलिकॉम ॲडव्हायजरी कमिटी’चे सदस्य म्हणून नियुक्ती !

‘सहकार भारती’चे प्रदेश संघटनप्रमुख आणि बांधकाम व्यावसायिक श्री. संजय परमणे, तसेच भाजपचे सांगली लोकसभा माध्यम प्रबंधक अन् प्रसिद्ध रंग व्यापारी श्री. केदार खाडिलकर यांची ‘सांगली जिल्हा टेलिकॉम ॲडव्हायजरी कमिटी’चे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

देशातील हिंदूंची धार्मिक स्थळे मुक्त करा !

महाभारतातील लाक्षागृहाविषयी जे सांगितले जाते, ते सध्या उत्तरप्रदेशातील बागपतच्या बर्नावा येथे आहे.

एवढे होईपर्यंत पोलीस प्रशासन झोपले होते का ?

 ‘वर्ष २०२३ मध्ये अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये विदेशी नागरिकांचे प्रमाण १२ टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे.

व्यापारी जहाजांना लक्ष्य करणारी येमेनची ‘हुती’ आतंकवादी संघटना कोण आहे ?

इस्रायल-हमास युद्धात येमेनच्या ‘हुती’ या आतंकवादी संघटनेने उडी घेतली आहे. लाल समुद्रातून (रेड सी) इस्रायलकडे जाणार्‍या सर्व जहाजांवर आक्रमण करण्याची चेतावणी या संघटनेने दिली आहे.

उत्तरप्रदेशमधील बागपतजवळची पांडवकालीन लाक्षागृह भूमी हिंदूंना पुन्हा मिळणे हा विजयदिन !

आचार्य कृष्णाशास्त्री ब्रह्मचारी नावाच्या एका विद्वानाने वर्ष १९७० पासून ५३ वर्षे न्यायालयात लढा लढून पांडवकालीन लाक्षागृह हे स्थान यवनी (मुसलमानांच्या) दास्यातून मुक्त केले.

साक्षीत्व

‘साक्षी ही अवस्था विलक्षण विलोभनीय आहे. येथे शुद्ध विश्रांती आहे, परम विश्राम आहे. नाना योनी भटकून परिश्रांत झालेला असा जीव, ज्या वेळी त्या साक्षीत्व दशेला प्राप्त होतो, तेव्हा त्याचे संसार भ्रमण थांबते.

‘थायरॉईड’ ग्रंथीचे  कार्य  आणि तिच्या अकार्यक्षमतेमुळे होणारे दुष्परिणाम !

आयोडीन जेव्हा आहारातून मिळत नाही, तेव्हा ‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य न्यून होते. समुद्रसपाटीपासून उंच आणि थंड हवेच्या प्रदेशांमध्ये आयोडीनची कमतरता असते.