एवढे होईपर्यंत पोलीस प्रशासन झोपले होते का ?

‘वर्ष २०२३ मध्ये अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये विदेशी नागरिकांचे प्रमाण १२ टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. वर्ष २०२२ च्या तुलनेत हे प्रमाण थोडे घटले आहे. वर्ष २०२३ मध्ये अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी अटक केलेल्यांपैकी २८ टक्के गोव्यात रहाणारे आणि ५९ टक्के गोवा सोडून भारतातील इतर राज्यांतील आहेत.’ (५.२.२०२४)