भारताने मालदीव प्रश्‍न संवेदनशीलपणे हाताळावा !

मालदीव भारताकडून प्रतिवर्षी अनुमाने अर्धा अब्ज रुपयांच्या (अनुमाने ५० कोटी रुपयांच्या) वस्तू आयात करतो. हे बेट भारतावर अवलंबून असल्यामुळे भारताला हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळावा लागेल. अन्यथा याचा लाभ चीन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मकरसंक्रांत

‘या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान, दान पुण्यकारक मानले आहे; म्हणूनच तिळाप्रमाणे स्निग्धता आणि गुळाप्रमाणे गोडवा याचे प्रतीक म्हणून तीळगूळ देऊन परस्परातील स्नेह अन् माधुर्य वाढवावे’, असा संदेश देणारा, समाजाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा करतात.

मकरसंक्रांतीचा उत्सव : समरसता आणि संघटितपणा यांचा संदेश देणारा !

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदर्शन, सूर्यस्नान आणि पतंग उडवणे याही परंपरा पाळल्या जातात, ज्या समाजातील स्वास्थ्य संवर्धन आणि उत्साह वाढवणार्‍या कृती आहेत.

‘मकरसंक्रांत’ या सणाचे महत्त्व !

‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर मकरसंक्रांतीच्या दिवशी देवता स्वरूप पालटून स्नानासाठी येतात’, असे म्हटले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे स्नान करणे, म्हणजे अनंत पुण्याचे एकत्रित फळ प्राप्त करण्यासारखे आहे.

मकरसंक्रांत : अशुभाकडून शुभाकडे नेणारा पर्वकाळ !

दुसर्‍याविषयी वेडेवाकडे आणि कुत्सित असे वायफळ बोलणे सोडले, तर चित्त आपोआप शांत आणि एकाग्र होऊ लागते.

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे येथे १ सहस्र ५ कर्मचार्‍यांची नियुक्ती !

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे.

कर्म तसे फळ, हा अचूक न्याय !

जे कराल ते भोगाल. आज करावे उद्या भोगावे. उद्या करावे परवा भोगावे. या जन्मी करावे, ते पुढच्या जन्मी भोगावे, हे भवचक्र अखंड चालू असते. काही जन्मत:च दरिद्री असतात, तर काही राजवैभव भोगतात. हा सगळा कर्मविपाक आहे.

श्री कात्रादेवी वाडी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील श्री. सुभाष सखाराम राणे यांना सेवेसाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

‘देवद (पनवेल) आश्रमात एका सेवेसाठी येऊ शकता का ?’, असे विचारल्यावर ‘गावातहोणार्‍या यज्ञापेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सेवा करणे, हाच मोठा यज्ञ आहे’, असे वाटणे

सुवचने !

आपण आपले दुःख दूर करण्यासाठी पैसे व्यय करतो, त्याप्रमाणे दुसर्‍याचे दुःख दूर करण्यासाठी आपण पैसे व्यय करायला हवे, तरच आपल्याला पैसे ठेवण्याचा अधिकार प्राप्त होतो.