शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचार्यांची आणि ट्रस्टची चौथी बैठकही निष्फळ !
मंदिरांचे सरकारीकरण का नको, हे दर्शवणारी घटना ! कर्मचार्यांनी संप करायला हे मंदिर आहे कि कारखाना ?
मंदिरांचे सरकारीकरण का नको, हे दर्शवणारी घटना ! कर्मचार्यांनी संप करायला हे मंदिर आहे कि कारखाना ?
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने, तसेच धर्माभिमान नसल्याने ‘कचरा टाकू नये’, अशा फलकासमवेत ते देवतांच्या चित्रांचा फलक लावतात ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षण किती आवश्यक आहे, ते लक्षात येते !
महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका कशा काय फुटतात ? यामुळे विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप आणि गेलेल्या वेळ कसा भरून निघणार ?
श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या वाढली असल्यामुळे मंदिर २२ घंटे खुले रहाणार आहे. नाताळ, नवीन वर्ष इत्यादी सलग सुट्यांमुळे ही संख्या वाढली आहे. त्यामुळे २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मंदिर २२ घंटे खुले असेल.
भ्रष्टाचारविरोधी कार्यरत पत्रकाराच्या पाठीशी उभी राहणारी जनताच त्याविरुद्धचे षड्यंत्र हाणून पाडते, ही भ्रष्टाचार्यांना चपराक !
ठाणे येथील तीन पेट्रोल पंप या जुन्या आणि उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये ‘फॅमिली सलोन आणि स्पा’ यांच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच शासकीय अध्यादेश काढून प्राथमिक शाळांमध्ये मुलांना पोषण आहारामध्ये अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने मुसलमान महिलांसाठीचा ‘तिहेरी तलाक’ प्रकार कायद्याद्वारे रहित केला असतांनाही गेल्या ५ वर्षांत आतापर्यंत १३ लाख ७ सहस्रांहून अधिक तिहेरी तलाकच्या घटना घडल्या आहेत.
‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे सात्त्विक समाजाची निर्मिती ! सात्त्विक समाज म्हणजे काय ? सात्त्विक समाज, म्हणजे सात्त्विक आचरण करणारा समाज ! प्रत्येक व्यक्तीत सत्त्व, रज आणि तम असे ३ गुण असतात.
‘सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात संघर्ष वाढत आहे. त्यातील एक महत्त्वाचे कारण, म्हणजे तैवानचा प्रश्न ! तसेही वर्ष २०४९ मध्ये तैवानचे चीनशी अधिकृतपणे एकीकरण होणार आहे; पण चीनला त्यापूर्वीच तैवानचे एकीकरण करून घेण्याची घाई लागलेली आहे. तैवान हा अमेरिकेच्या हातातील हुकमी एक्का आहे. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत तैवानचे चीनशी एकीकरण होऊ देणार नाही. त्यामागील कारण … Read more