धर्मसेवा म्हणून आपल्या जिल्ह्यातील विद्यमान (हयात) संतांची माहिती कळवा !

संतांची ओळख सर्वांना व्हावी, तसेच त्या संतांची शिकवण आणि चरित्र यांतून जनसामान्यांना साधना करण्यासाठी प्रेरणा मिळावी’, या उद्देशांनी त्यांची माहिती ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करणार आहोत.

हिंदु राष्ट्र असलेला भारत विश्वगुरु बनेल ! – अविनाश धर्माधिकारी

हिंदु असणे म्हणजे काय ? तर ‘नमस्ते’ आणि ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु…..’ हे दोन प्रार्थनारूपी मंत्र हिंदु धर्मातील समानता व्यक्त करतात. जगातील सर्वांत प्राचीन धर्माची शाश्वत संस्कृती सांगणारी ही सूत्रे आहेत..

निर्मळ मन आणि सेवेची तळमळ असणारे चि. भूपेंद्र देशपांडे अन् प्रेमभाव आणि उत्तम नियोजनकौशल्य असलेल्या चि.सौ.कां. श्वेता पट्टणशेट्टी !

‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न परिपूर्ण कसे होतील ?’, यासाठी ताई नेमकेपणाने उपाययोजना सांगते. ताई जेव्हा चुकांवर दृष्टीकोन देतो, तेव्हा ‘ताई, म्हणजे आमची आध्यात्मिक आईच आहे’, असे मला वाटते.’

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली दैवी सूत्रे आणि त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्षात आलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने येथे मांडत आहे. २४.१२.२०२३ या दिवशीच्या अंकात यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या विविधांगी, गुणवत्तापूर्वक आणि प्रशंसनीय अशा सेवा !

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जुलै २००० पासून पूर्ण वेळ साधना करण्यास आरंभ केला. तेव्हापासून ते वर्ष २०२३ या कालावधीत त्यांनी विविधांगी, गुणवत्तापूर्वक आणि प्रशंसनीय अशा सेवा केल्या.

श्री. वाल्मिक भुकन

साधकाला इतरांसमोर बोलण्याची वाटणारी भीती घालवून त्याला आईच्या मायेने प्रत्येक गोष्ट शिकवणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

ईश्वर स्वभावदोष आणि अहं विरहित अन् परिपूर्ण आहे. मला ईश्वरप्राप्ती करायची आहे, तर ‘माझे नियमितचे वागणे, बोलणे, रहाणे आणि विचार शुद्ध असायला हवेत. त्यासाठी ‘मला माझ्या नियमितच्या गोष्टींकडेही पुष्कळ लक्ष देऊन श्री गुरूंना अपेक्षित असे घडायचे आहे’, याची मला जाणीव झाली.

बसुर्ते, बेळगाव येथील कु. कल्पना जोतिबा मेलगे यांना साधना करू लागल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मी परात्पर गुरुमाऊलींच्या छायाचित्राकडे बघितल्यावर मला त्यांचा चेहरा गुलाबी दिसत होता. ‘परात्पर गुरुमाऊली माझ्याकडे बघून हसत आहे’, असे मला जाणवले.

पुणे जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका !

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या सरकारी यंत्रणांनी जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले होते. त्या अन्वये जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात !

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर येथून श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी जात असतांना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला.

सनातन संस्थेच्या वतीने भोसरी (पुणे) येथील ‘श्रीराम विद्यालया’स राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे ग्रंथ भेट !

सनातन संस्था ही मागील काही वर्षांपासून शाळांमध्ये प्रबोधन करत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातूनच काही शाळा कार्यातही सहभागी होत आहेत.