वीर सावरकर उवाच
तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.
तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.
होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांमुळे भारतात मुंबईसह अनेक शहरांत हिंदु लोकसंख्या न्यून होत चालली आहे. भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
‘कुणीतरी जपानी पुष्परचनेविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या समोर प्रशंसोद्गार काढून ‘आपला भारत याविषयी मागासलेला अथवा अनभिज्ञ कसा ?’, असा प्रश्न उपस्थित केला. याविषयी परिपूर्ण आणि सडेतोड उत्तर देत प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सांगितलेली माहिती पुढे देत आहोत.
‘१६.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘तारा यागा’चे आयोजन करण्यात आले होते.
या लेखमालेत आपण ‘मराठेकाकांनी केलेली साधना, तसेच सर्वांशी जवळीक साधणार्या, सतत हसतमुख, प्रसन्न, उत्साही आणि आनंदी असणार्या मराठेकाकांविषयी साधकांना काय वाटते ?’, हे जाणून घेऊया. मागील लेखात साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहू.
५.११.२०२३ या दिवशी फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त ‘त्यांच्या मुलींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात साधनेमुळे झालेले पालट, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे’ येथे दिली आहेत.
‘एकदा मी छायाचित्रांशी संबंधित सेवा करत होते. काही छायाचित्रे पहातांना जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची काही वैशिष्ट्ये लक्षात आली.
‘आम्ही पुण्यात रहात असतांना ईश्वरीमध्ये साधना किंवा सेवा यांविषयी जी तळमळ होती, ती तळमळ आम्ही अमेरिकेत गेल्यावरही केवळ गुरुकृपेनेच टिकून राहिली आहे.
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका सेवेसाठी गेले होते. आश्रमातून घरी जाण्यापूर्वी मी स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नमस्कार करते. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.