ब्रसेल्स (बेल्जियम) येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या गोळीबारात स्विडनचे २ नागरिक ठार !
आतंकवाद्यांच्या सावटाखाली युरोपीय देश !
आतंकवाद्यांच्या सावटाखाली युरोपीय देश !
जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, नवरात्रोत्सव हिंदु समुदायाची संस्कृती आणि कॅनडाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत हिंदूंनी दिलेले अमूल्य योगदान यांचे स्मरण करण्याची आपल्याला संधी देते.
प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, हे पुन्हा एकदा स्पष्ट !
या घटनेविषयी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून घटनेचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी ! ‘‘गायी या माझ्या उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने मी आता कसे जगायचे ?’, असा प्रश्न प्रतिमा कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.
येथील पर्यावरण, वृक्ष-वेली, पक्षी, प्राणी आणि निसर्ग स्रोत यांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार असून युवकांना रोजगार उपलब्ध न होता येथे अनैतिकता पसरेल अन् समाजविघातक गोष्टी होतील. त्यामुळे आम्ही चित्रपटनगरीला विरोध करणार आहोत.
समुद्रकिनार्यांवर ध्वनीप्रदूषण करणार्या आस्थापनांना टाळे ठोकण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश ! प्रत्येक वर्षी न्यायालयाला का आदेश द्यावे लागतात ? पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय आहे कि अधिकार्यांचे आस्थापनांशी साटेलोटे आहे ?
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी वर्ष १९८२ पासून सांगली येथून दुर्गामाता दौड उपक्रमाचा आरंभ केला. जनमानसात हिंदु धर्म, संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार, तसेच नवरात्रीनिमित्त…
‘साधना न करणारे मानव प्राण्यांप्रमाणे आहेत. प्राण्यांना शरीर असूनही ते साधना करत नाहीत, तसेच बहुसंख्य मानव शरीर असूनही साधना करत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले