महाबळेश्‍वर (सातारा) येथे दुर्गामाता मिरवणुकीत विद्युत् जनित्राचा स्‍फोट होऊन ९ जण घायाळ !

लहान मुले आगीत घायाळ झाल्‍यावरही दांडिया चालू ठेवणे म्‍हणजे समाजातील असंवेदनशीलतेने गाठलेली परिसीमाच होय !

मायेतील प्रेम करण्यातील लाभ आणि हानी

लाभ : मायेतील असले, तरी प्रेम केल्यावर दुसर्‍यावर प्रेम कसे करायचे, हे शिकायला मिळते. ज्याला हे माहीत नसते, त्याला प्रीतीच्या पातळीला जाणे अवघड जाते. तसेच त्याच्या प्रीतीत व्यापकत्व येत नाही. हानी : बहुतेक जण प्रेमात अडकत जातात, म्हणजेच मायेत गुंतत जातात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसाचा विद्यार्थिनीवर बलात्‍कार !

पोलीस लोकांच्‍या रक्षणासाठी असतांना त्‍यांनी असे हीन कृत्‍य करणे लज्‍जास्‍पद आहे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्‍हणता येईल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा करणे आवश्‍यक !

पुणे येथील ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे येथे १५ ऑक्‍टोबरपासून ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानास प्रारंभ झाला आहे. विविध ठिकाणी ‘मी सनातन धर्मरक्षक’ या विषयावर व्‍याख्‍यानांचे आयोजन करण्‍यात आले होते.

मुसलमान तरुणींचा जिहाद !

धर्मांध मुसलमान महिलाही धर्मांध पुरुषांच्‍या बरोबरीने उघडपणे जिहाद करू लागल्‍या आहेत. उत्तरप्रदेशमधील नवरात्रोत्‍सवात त्‍याचा पुन्‍हा एकदा प्रत्‍यय आला.

गेहलोतांच्‍या ‘वैभवा’ला ग्रहण !

राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याला ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘ईडी’ने) चौकशीसाठी उपस्‍थित रहाण्‍याचे समन्‍स बजावले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्‍या जिजाऊंसारख्‍या मातांची आज आवश्‍यकता !

संस्‍कृती आणि संस्‍कार यांमुळेच देश घडतो, हे राजमाता जिजाऊ यांनीच आपल्‍याला शिकवले आहे.

२०० कोटी रुपयांची थकबाकी वसुली !

महापालिकेच्‍या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने थकीतकर वसूल करण्‍यावर भर दिला असून २०१ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसूल केली आहे. ४१ सहस्र ३०७ जणांना जप्‍ती नोटीस आणि ३६ सहस्र ७१९ मालमत्ता धारकांना जप्‍तीची पत्रे पाठवली आहेत.

धर्माचरणाचे ‘कर्म’ करा !

चातुर्मासात अनेक व्रते, वैकल्‍ये, सण असतात. या सणांच्‍या माध्‍यमातून आपण जीवन सुसह्य होण्‍यासाठी कारणीभूत ठरलेल्‍या अनेक घटकांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करत असतो.

महंमद गझनीपासून चालू असलेला जिहाद अद्यापही चालूच !

हिंदु राष्‍ट्र साकारायचे असेल, तर हिंदु धर्मबांधवांवरील अन्‍यायाची आग हिंदूंनी स्‍वतःमध्‍ये सदैव धगधगत ठेवायला हवी.