
पिंपरी – महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने थकीतकर वसूल करण्यावर भर दिला असून २०१ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसूल केली आहे. ४१ सहस्र ३०७ जणांना जप्ती नोटीस आणि ३६ सहस्र ७१९ मालमत्ता धारकांना जप्तीची पत्रे पाठवली आहेत. (एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी कशी काय रहाते ? हेही पहाणे आवश्यक आहे ! – संपादक)
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी