Love Jihad in Surat : सुरत (गुजरात) येथे अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणार्‍या मुसेबला अटक !

भारतात विविध राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान या कायद्याला न जुमानता लव्ह जिहादचे षड्यंत्र रचतात आणि अनेक वेळा त्यात यशस्वी होतात. त्यामुळे हिंदु मुलींमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात जागृत करण्यासाठीही आता सरकारने मोहीम हाती घेणे आवश्यक आहे !

मायणा-कुडतरी (गोवा) येथून बेपत्ता झालेल्या ४ मुली सापडल्या : ५ संशयित युवकांना अटक

देमेतियस फर्नांडिस, काइमिक्स कुतिन्हो, मोविन कुतिन्हो, नोवेल फर्नांडिस आणि अझिम अहमद अशी या संशयितांची नावे आहेत. या ४ मुलींचे अपहरण करून संशयितांनी त्यांना डोंगरावरील निर्जन स्थळी नेले होते.

Portuguese destroyed temples in Goa : पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या प्रातिनिधिक स्मारकाला हिंदु रक्षा महाआघाडीचा तीव्र विरोध !

हिंदु रक्षा महाआघाडी इतिहासाशी प्रतारणा करणारे असले निर्णय कदापि मान्य करणार नाही, अशी चेतावणीही देण्यात आली आहे.

ए.पी.एम्.सी. परिसरातील जागा अनधिकृतपणे बळकावणार्‍या व्‍यावसायिकांवर कारवाई !

सामासिक जागा (मार्जिनल स्‍पेस) बळकावणार्‍या ५० हून अधिक मोठ्या व्‍यावसायिकांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने कारवाई करण्‍यात आली.

ओळखपत्राअभावी शेवटच्‍या वर्षातील २९ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !

परीक्षेपूर्वीच महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्‍यांना ओळखपत्र मिळाले का, याची निश्‍चिती केली नाही का ? विद्यार्थ्‍यांची शैक्षणिक हानी करणार्‍या महाविद्यालयातील संबंधितांवर कठोर कारवाई व्‍हायला हवी !

महाराष्‍ट्रात डेंग्‍यूच्‍या रुग्‍णसंख्‍येत गेल्‍या वर्षीपेक्षा दुप्‍पट वाढ !

राज्‍यात गेल्‍या वर्षी ऑक्‍टोबरपर्यंत डेंग्‍यूच्‍या ६ सहस्र ४४८ रुग्‍णांची नोंद झाली होती. यंदा १४ ऑक्‍टोबरपर्यंत १२ सहस्र ४५५ रुग्‍ण आढळून आले आहेत. यावरून गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा डेंग्‍यूच्‍या रुग्‍णसंख्‍येत दुपटीने वाढ झाली आहे.

शिर्डी (अहिल्‍यानगर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते विविध प्रकल्‍पांचे उद़्‍घाटन, भूमीपूजन आणि पायाभरणी !

मोदी यांच्‍या हस्‍ते आरोग्‍य, रेल्‍वे, रस्‍ते यांसारख्‍या क्षेत्रातील अनुमाने ७ सहस्र ५०० कोटी रुपयांच्‍या अनेक विकास प्रकल्‍पांची पायाभरणी करण्‍यात आली. पंतप्रधान मोदी यांनी ‘नमो शेतकरी महा सन्‍मान निधी योजने’चा शुभारंभ केला.