…तर या घोटाळ्यांची ही वस्तूस्थिती कशी नाकारणार ?
देहली येथील मद्य घोटाळा प्रकरणामध्ये संजय सिंह यांना झालेल्या अटकेचा निषेध हा केवळ राजकीय हेतूने केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेचा विरोध करणे, हे योग्य वाटत नाही.
देहली येथील मद्य घोटाळा प्रकरणामध्ये संजय सिंह यांना झालेल्या अटकेचा निषेध हा केवळ राजकीय हेतूने केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेचा विरोध करणे, हे योग्य वाटत नाही.
कतारमधील अल् दाहरा आस्थापनातील ८ भारतीय कर्मचार्यांना स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे कर्मचारी भारताच्या नौदलाचे माजी सैनिक आहेत. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता.
होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
आता झालेल्या आक्रमणाच्या मागचे नेमके षड्यंत्र कुणाचे आहे ? या संघर्षाची परिणती काय होईल ? भारताची भूमिका काय ? यांसारख्या प्रश्नांचा तपशीलात घेतलेला आढावा येथे देत आहे.
‘मागील काही वर्षांपासून मला पू. शिवाजी वटकर यांना सेवेच्या निमित्ताने जवळून अनुभवता येत आहे. मला जाणवलेले त्यांचेे गुण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी अर्पण करते.
‘जसे वय वाढत जाईल, तशी सर्वसाधारण वयस्कर व्यक्ती तिच्यातील आत्मकेंद्रितपणामुळे सर्वांना नकोशी होते; परंतु पू. शिवाजी वटकर यांचे वयाच्या ७७ वर्षीचे वागणे तरुणांना लाजवणारे आहे.
आश्विन शुक्ल त्रयोदशी (२७.१०.२०२३) या दिवशी देवद येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुषमा लांडे यांचा ३९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने देवद आश्रमातील कु. दीपाली माळी यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथेे दिली आहेत.
आश्विन शुक्ल द्वादशी (२६.१०.२०२३) या दिवशी ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. प्रियांका चेतन राजहंस यांचा ३७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे वडील आधुनिक पशूवैद्य अजय जोशी यांना सौ. प्रियांका यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
आज, २७ ऑक्टोबर (आश्विन शुक्ल त्रयोदशी) या दिवशी सनातनच्या १२१ व्या संत पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांची द्वितीय पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांचे पती अधिवक्ता रामदास केसरकर यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
सौ. प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना माझ्या डोळ्यांसमोर आपोआप समाजातील एखादी व्यक्ती मृत होते, त्या प्रसंगाचे चित्र आले. ‘सर्वसामान्य व्यक्तीचा मृत्यू होणे आणि साधकाचा मृत्यू होणे’ या दोन प्रसंगांतील भेद दर्शवणारी सूत्रे येथे दिली आहेत.