ठाणे – गेल्या ९ मासांत येथे भटक्या कुत्र्यांनी ३० सहस्र २६ जणांचा चावा घेतला आहे. जागोजागी निर्माण होणारी घाण आणि कचरा यांमुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे.
संपादकीय भूमिका :भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार ? |