गुटखा बाळगणारे ३ धर्मांध अटकेत !

प्रतिकात्मक चित्र

मालेगाव – शहरात ३ ठिकाणी घातलेल्‍या धाडीत पोलिसांनी सवा लाखांचा गुटखा जप्‍त केला. या प्रकरणी अन्‍सारी मुश्ताक अहमद महंमद, आसिफ अहमद शेख अहमद आणि इम्‍तियाज शेख सरदार यांच्‍याकडून लाखो रुपयांचा गुटखा जप्‍त करून त्‍यांना अटक केली. (धर्मांध गुन्‍हेगारीत बहुसंख्‍य ! – संपादक)