इस्लामी संघटनेने पॅलेस्टाईनला समर्थन देणार्या कार्यक्रमामधील पाहुण्यांच्या सूचीमधून शशी थरूर यांना वगळले !
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हमासच्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटल्याचा परिणाम !
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हमासच्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटल्याचा परिणाम !
श्री दुर्गादेवीला ‘काल्पनिक’ संबोधून स्वतःला महिषासुराचे वंशज म्हणवणार्यांच्या राजवटीत बिहारमधील सर्वसामान्य जनता किती भरडली जात असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! यावरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट होते !
भारताचा उत्कर्ष साधायचा असेल, त्याला बलशाली देश बनवायचा असेल, तर भारतातील केवळ तरुण पिढीच नव्हे, तर सर्व वयोगटांतील नागरिकांनी अपार कष्ट घेणे आवश्यक आहे.
अशा सभेला केरळमधील सरकारने अनुमती दिलीच कशी ? याची केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे !
कुठे दुःखी व्यक्तीला दुःखातून बाहेर येण्यासाठी गीत ऐकवण्यासारखे वरवरचे उपाय सांगणारे पाश्चात्त्यांचे संशोधन, तर कुठे मानवाला सत्चित्आनंदाकडे वाटचाल करायला शिकवणारा हिंदु धर्म !
भारताने स्वतःच्या देशात काय करावे आणि काय करू नये ?, हे सांगण्याचा अधिकार या संघटनेला कुणी दिला ? भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक खुपसू नये, असा दम भारताने या संघटनेला दिला पाहिजे !
केवळ गुन्ह्यांतीलच नव्हे, तर जिहादी आतंकवादामध्येही जगात मुसलमानच पहिल्या क्रमांकावर आहेत, हे अजमल यांनी सांगायला हवे !
इनामुल उपाख्य बिहारी असे या गोतस्कराचे नाव असून त्याच्यावर २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते.
तलवारीची मूळ किंमत १५ लाख ते २० लाख पाऊंड म्हणजे १५ ते २० कोटी रुपये ठेवण्यात आली होती.
स्पर्धेत वापरत असलेल्या नौका ठेवणे आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा देणे, यांसाठी स्थानिक शेतकर्यांनी साहाय्य केले आहे.