बिहारमध्ये पोलिसांनी अपघातग्रस्त व्यक्तीचा मृतदेह पुलावरून खाली थेट ओढ्यात फेकून दिला !

अशांना पोलीस म्हणावे कि कसाई ? अशा पोलिसांना अटक करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

हमासच्या आक्रमणाचे साम्यवादी आणि कट्टरवादी मुसलमान यांच्याकडून समर्थन !

हिंदूंना उठसूठ हिंसक ठरवणारे पुरोगामी आता हिंसाचाराचे उघड समर्थन करणारे साम्यवादी आणि कट्टरतावादी यांना ‘हिंसक’ म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !

अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांची पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने !

मुसलमान हे प्रथम मुसलमान असतात आणि नंतर ते एखाद्या देशाचे नागरिक असतात, हेच यातून दिसून येते !

विवस्त्र धिंड काढलेल्या कुकी महिलांना मैतेईंनीच वाचवले ! – बिरेन सिंह, मुख्यमंत्री, मणीपूर

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून आता ‘ते हिंदु मैतेई यांना पाठीशी घालत आहेत’, असे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी अथवा राहुल गांधी बरळू लागले, तर आश्‍चर्य वाटू नये !

५ राज्यांतील निवडणुका घोषित : ३ डिसेंबरला निकाल

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

(म्हणे) ‘इस्रायलने आतापर्यंत केलेल्या आक्रमणांचा निषेध केला गेला पाहिजे !’ – अदनान अबू अल् हैजा, पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत

इस्रायलने केलेले आक्रमण आणि जिहादी आतंकवाद्यांनी केलेला जिहाद यांत भेद आहे. हमासने आक्रमण करून ज्या पद्धतीने महिला, मुले आणि पुरुष यांच्यावर अत्याचार केले, तो अक्षम्य आहेत !

इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने (अण्वस्त्रविरोधी यंत्रणेने) केलेले कार्य आणि सरकारने केलेल्या उपाययोजना !

‘आयर्न डोम’ या प्रणालीने ९० टक्के रॉकेटस् हवेतच नष्ट केली !

‘जवान’ चित्रपट पहाणार्‍या प्रेेक्षकांकडून फटाके फोडून चित्रपटगृहात गोंधळ !

जिल्‍ह्यातील मालेगाव शहरातील ‘कमलदीप’ चित्रपटगृहात अभिनेते शाहरूख खान यांचा ‘जवान’ चित्रपट चालू असतांना शेवटच्‍या दृश्‍याच्‍या वेळी काही प्रेक्षकांनी फटाके फोडले.

शिक्षकाअभावी ग्रामस्‍थांकडून शाळा बंद !

येथील अडेगाव येथे जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत ६६ विद्यार्थी शिक्षण घेतात; पण येथे केवळ दोनच शिक्षक आहेत. आणखी एका शिक्षकाच्‍या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्‍याने संतप्‍त ग्रामस्‍थांनी शाळेला कुलूप ठोकले.

जहाल माओवादी रजनी वेलादी स्‍वत:हून पोलिसांच्‍या स्‍वाधीन !

११ लाख रुपये पारितोषिक असलेली जहाल महिला माओवादी रजनी उपाख्‍य कलावती समय्‍या वेलादी (वय २८ वर्षे) हिने गडचिरोली जिल्‍ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्‍पल यांच्‍यासमोर आत्‍मसमर्पण केले आहे.