अफगाणिस्तानात ४ दिवसांत चौथा भूकंप

आतापर्यंत २ सहस्र ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये गेल्या ४ दिवसांत ४ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. ११ ऑक्टोबर या दिवशी पश्‍चिम अफगाणिस्तान येथे ६.३ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप झाला. भूमीखाली १० किलोमीटर खोल या भूकंपाचे केंद्र होत. ७ ऑक्टोबरला झालेल्या पहिला झाला होता. आतापर्यंत झालेल्या भूकंपांत २ सहस्र ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक गावे भुईसपाट झाली आहेत.

सौजन्य द टाइम्स अँड द सनडे टाइम्स