
जेरुसलेम – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात हमासच्या आतंकवाद्यांनी सीमेजवळील इस्रायलच्या एका गावात ४० मुलांचा शिरच्छेद केला. हमासने मुलांसमवेत अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हमासच्या आतंकवाद्यांनी सीमेजवळील इस्रायलच्या अन्य एका गावातील घरात घुसून महिला, तरुण आणि वृद्ध लोकांना लक्ष्य केले. आतंकवाद्यांनी अनेक घरांना आग लावून घरांतील लोकांना जिवंत जाळले. हमासच्या आतंकवाद्यांनी सर्वप्रथम हे गाव कह्यात घेतला. ५ दिवसांनंतर नागरिकांवरील अत्याचाराचे व्हिडिओ समोर आले आहेत.
५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !