आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा हात !
बैरूट (लेबनॉन) – गाझा पट्टीतील अल् अहली अरब रुग्णालयावर रॉकेटद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात ५०० जण ठार झाल्यानंतर लेबनॉनमध्ये संताप व्यक्त होत आहे. येथील अमेरिकेच्या दूतावासावर सहस्रो लोकांनी निदर्शने करत दगडफेक केली. तसेच त्यांनी दूतावासाला आग लावली.
People are attacking the US EMBASSY in Lebanon pic.twitter.com/fLdtEHwuK7
— Iran Observer (@IranObserver0) October 17, 2023
या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दुसरीकडे शहरातील फ्रान्सच्या दूतावासावरही आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आक्रमणामागे हिजबुल्ला ही आतंकवादी संघटना होती.

Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !