कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नवरात्रोत्सवानिमित्त हिंदूंना दिल्या शुभेच्छा !

जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, नवरात्रोत्सव हिंदु समुदायाची संस्कृती आणि कॅनडाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत हिंदूंनी दिलेले अमूल्य योगदान यांचे स्मरण करण्याची आपल्याला संधी देते. 

सिंधुदुर्ग : ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर मसुरे केंद्र शाळेत शिक्षक देण्याचे प्रशासनाचे आश्वासन

प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, हे पुन्हा एकदा स्पष्ट !

गोवा : पेडणे येथे दुभती गाय आणि वासरू यांच्यावर अमानुषपणे आक्रमण

या घटनेविषयी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून घटनेचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी ! ‘‘गायी या माझ्या उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने मी आता कसे जगायचे ?’, असा प्रश्न प्रतिमा कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.

गोवा : चित्रपटनगरीसाठी श्री भगवती पठारावरील भूमी देण्यास लोलये येथील ग्रामस्थांचा विरोध

येथील पर्यावरण, वृक्ष-वेली, पक्षी, प्राणी आणि निसर्ग स्रोत यांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार असून युवकांना रोजगार उपलब्ध न होता येथे अनैतिकता पसरेल अन् समाजविघातक गोष्टी होतील. त्यामुळे आम्ही चित्रपटनगरीला विरोध करणार आहोत.

गोवा : हणजुण आणि पेडणे समुद्रकिनार्‍यांवर होणारे ध्वनीप्रदूषण !

समुद्रकिनार्‍यांवर ध्वनीप्रदूषण करणार्‍या आस्थापनांना टाळे ठोकण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश ! प्रत्येक वर्षी न्यायालयाला का आदेश द्यावे लागतात ? पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय आहे कि अधिकार्‍यांचे आस्थापनांशी साटेलोटे आहे ?

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौडचे आयोजन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी वर्ष १९८२ पासून सांगली येथून दुर्गामाता दौड उपक्रमाचा आरंभ केला. जनमानसात हिंदु धर्म, संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार, तसेच नवरात्रीनिमित्त…

साधना न करणारे पशूतुल्य !

‘साधना न करणारे मानव प्राण्यांप्रमाणे आहेत. प्राण्यांना शरीर असूनही ते साधना करत नाहीत, तसेच बहुसंख्य मानव शरीर असूनही साधना करत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदुविरोधी लोकांना हाकला !

भारत खिलाडूवृत्ती आणि आदरातिथ्य यांसाठी प्रसिद्ध आहे; मात्र कर्णावती येथील सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंसमवेत करण्यात आलेली वागणूक स्वीकारार्ह नाही.