१७ ऑक्टोबर : फोंडा, गोवा येथील सनातनचे ११४ वे संत पू. लक्ष्मण गोरे यांचा आज ८२ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा, गोवा येथील सनातनचे ११४ वे संत पू. लक्ष्मण गोरे यांचा आज ८२ वा वाढदिवस

पू. लक्ष्मण गोरे

 (६.१२.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान)

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.