त्रिसदस्यीय तज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कारवाई केली जाईल !- मंत्री रवींद्र चव्हाण
घडलेल्या दुर्दैवी घटनेविषयी सुरक्षितता हाताळणीसाठी खबरदारी घेतली होती का ? याविषयी शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
घडलेल्या दुर्दैवी घटनेविषयी सुरक्षितता हाताळणीसाठी खबरदारी घेतली होती का ? याविषयी शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय राजनीतीज्ञ, द्रष्टे होते, काळाच्या पुष्कळ पुढचे पहाणारे होते.
हिंदु राष्ट्र निर्माण होऊ द्या, त्यानंतर पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्यांना पिंजर्यात बांधून पाकिस्तानात पाठवू, असे विधान तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले.
स्थानिकांनी प्रशासनाच्या या कृतीस विरोध केला; मात्र प्रशासनाने अनधिकृत बांधकामे पाडण्याचे काम चालूच ठेवले.
भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली पॅलेस्टाईनच्या भारतातील राजदूतांची भेट !
इस्रायली लोकांवर केलेल्या आक्रमणांविषयी अवाक्षरही नाही !
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा भारत सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांना आदेश !
सुरक्षादलाचे सैनिक घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी बचावकार्य चालू केले आहे.
असे असले, तरी काश्मीरमधील जिहादी मानसिकता अद्याप संपलेली नाही. त्यामुळे पलायन करण्यास भाग पाडण्यात आलेले हिंदू अद्यापही तेथे परतू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.
आत्महत्येचे प्रयत्न आणि आंदोलने यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
खायला अन्न नाही आणि पाकचे नेते अणूबाँब वापरण्याची धमकी देत आहेत. याला विनाशकाळी बुद्धी भ्रष्ट होण्यासारखी स्थिती म्हणतात !