पुणे महापालिकेने घोषित केलेली १ कोटींची पारितोषिके कागदावरच !

मिळकतकर भरण्‍यास मिळकतधारकांना प्रोत्‍साहित करण्‍यासाठी महापालिकेने १ कोटी रुपयांची विविध पारितोषिके देण्‍याचे घोषित केले होते.

गोव्यातून ८ मासांत कोट्यवधी रुपये किमतीच्या मद्याची परराज्यात तस्करी !

अन्य राज्यांच्या तपासणीनाक्यांवर मद्याची तस्करी होत असल्याचे समोर येते, ते गोवा राज्यातील तपासणीनाक्यांवरच लक्षात कसे येत नाही ? पोलीस, प्रशासन आणि तस्करी करणारे यांच्यात साटेलोट तर नाही ना, अशी जनतेला शंका आल्यास नवल ते काय ?

पुणे येथे जाणार्‍या प्रवाशांसाठी आता आरामदायी ‘जन-शिवनेरी’ बस !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील २३ बसस्‍थानके ‘श्री गणेश बेकरी नांदणी’ यांच्‍याकडून सुशोभिकरणासाठी घेण्‍यात आली आहेत.

निर्दयीपणे कोंबलेल्‍या २२ गोवंशियांची सुटका !

मालवाहू ट्रकमधून कत्तलीसाठी नेण्‍यात येणार्‍या आणि निर्दयीपणे कोंबलेल्‍या २२ गोवंशियांची कुरखेडा पोलिसांनी सुटका केली आहे.

जालना येथे समाजकंटकांकडून सामाजिक माध्‍यमांवर आक्षेपार्ह पोस्‍ट !

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्‍हणून विहामांडवा पोलिसांनी चोख बंदोबस्‍त ठेवला होता. या प्रसंगी पाचोड येथील सरपंच शिवराज भुमरे यांच्‍यासह  समाजबांधव मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

मुसलमान समाज भूमी बळकावण्‍याचा प्रयत्न करत असल्‍याचा ग्रामस्‍थांचा आरोप

हिंदु समाजाची भूमी मुसलमान समाजाने बळकावण्‍याचा प्रयत्न करणे हा ‘भूमी जिहाद’चाच प्रकार होय !

बेंगळुरूत फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू  

दसरा आणि दिवाळी यांसाठी फटाक्यांची साठवणूक करण्यात येत होती. वाहनातून खोकी उतरवत असतांना त्यांना आग लागली. काही वेळातच दुकान आणि गोदाम यांना आगीने वेढले.

इस्रायलच्या ३००, तर पॅलेस्टाईनच्या ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

आक्रमणाच्या वेळी हार्डवेअर त्याच्या सॉफ्टवेअरशी संपर्क करण्यास सक्षम नव्हते. कुठलीही क्षेपणास्त्र प्रणाली पूर्णपणे विश्‍वसनीय नसते. आता आक्रमणाचे स्वरूप पालटत आहे.

‘इस्रो’च्या ‘सॉफ्टवेअर’वर प्रतिदिन १०० हून अधिक सायबर आक्रमणे होतात !

कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’सारख्या) तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचा सामना करू शकतो.

पाकिस्तानात गेल्या ८ वर्षांत आतंकवादी आक्रमणात ४०० सैनिक आणि पोलीस ठार

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानात आतंकवाद्यांची घुसखोरी चालू झाली. एका वर्षात पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे ५० टक्क्यांनी वाढली आहेत.